आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२१ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 19, 2025

Loksatta Live

मेष - प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

कर्क - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

कन्या - अती अपेक्षा बाळगू नका

(Photo: Freepik)

तूळ - नातेवाईकांना मदत कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील द्वेष दूर करावा

(Photo: Freepik)

धनू - आहाराकडे लक्ष ठेवा

(Photo: Freepik)

मकर - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

कुंभ - मानापमानात अडकू नका

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य - गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५