आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२१ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 20, 2025

Loksatta Live

मेष - कामाची काहीशी धांदल राहील

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल

(Photo: Freepik)

मिथुन - हातातील कामाचे योग्य नियोजन करावे

(Photo: Freepik)

कर्क - नवीन मित्र जोडले जातील

(Photo: Freepik)

सिंह - दिवस प्रसन्नतेत जाईल

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक कामात हातभार लावाल

(Photo: Freepik)

तूळ - योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल

(Photo: Freepik)

धनु - आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा

(Photo: Freepik)

मकर - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कुंभ - घरात सर्वांशी प्रेमाने वागाल

(Photo: Freepik)

मीन - निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: एखादी चांगली संधी चालून येईल