आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२८ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 27, 2025

Loksatta Live

मेष - दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कर्क - नवीन लोकांशी संपर्क होईल

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील

(Photo: Freepik)

कन्या - दिवस घाईघाईत जाईल

(Photo: Freepik)

तूळ - आशावादी दृष्टीकोन ठेवावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत

(Photo: Freepik)

धनु - लहान प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

मकर - तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मीन - भागीदारीत खुश असाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: महत्त्वाची कामे यशस्वी होतील