आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२८ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 27, 2025

Loksatta Live

मेष - एकाच कामात अधिक लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य संधीची वाट पहावी लागेल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो

(Photo: Freepik)

सिंह - नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढू शकतो

(Photo: Freepik)

कन्या - एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक गोंधळ दूर सारावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल

(Photo: Freepik)

धनू - लहान प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी

(Photo: Freepik)

कुंभ - स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल

(Photo: Freepik)

मीन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल