आजचं राशिभविष्य - सोमवार,०३ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 03, 2025

Loksatta Live

मेष - ओळखीचा फायदा करून घेता येईल

(Photo: Freepik)

वृषभ - मनात नवीन आकांक्षा रूजतील

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

कर्क - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील

(Photo: Freepik)

सिंह - कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल

(Photo: Freepik)

कन्या - कर्तव्यात कसूर करून चालणार नाही

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत

(Photo: Freepik)

धनू - वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते

(Photo: Freepik)

कुंभ - वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

मीन - प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने लाभ घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: मनातील आकांक्षा पूर्ण होतील