आजचं राशिभविष्य - सोमवार,०३ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 03, 2025

Loksatta Live

मेष - सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील

(Photo: Freepik)

वृषभ - नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टींची तडजोड करावी लागेल

(Photo: Freepik)

कर्क - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम साहित्य वाचनात येईल

(Photo: Freepik)

कन्या - गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल

(Photo: Freepik)

तूळ - सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील ताणतणाव दूर करावेत

(Photo: Freepik)

धनू - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर - कामाची घाई गडबड राहील

(Photo: Freepik)

कुंभ - गोष्टींचा शांतपणे विचार करावा

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छांची पूर्तता होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: कामात काही नवीन बदल करावेत