आजचं राशिभविष्य - सोमवार,०६ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 03, 2025

Loksatta Live

मेष - गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका

(Photo: Freepik)

मिथुन - आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल

(Photo: Freepik)

कर्क - अति विचार करत बसू नका

(Photo: Freepik)

सिंह - काही सकारात्मक बदल घडून येतील

(Photo: Freepik)

कन्या - इतरांवर फार विसंबून राहू नका

(Photo: Freepik)

तूळ - अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरदारांना दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उकरून काढू नका

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका

(Photo: Freepik)

मीन - अति विचारात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल