आजचं राशीभविष्य - सोमवार,०६ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 04, 2023

Loksatta Live

मेष - सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

मिथुन - हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - अविचाराने पैसा खर्च करू नका

(Photo: Freepik)

सिंह - अचानक प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - ग्रहमानाचे पाठबळ लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील विचारांना योग्य दिशा द्या

(Photo: Freepik)

धनू - नियोजित कामे पूर्णत्वास जातील

(Photo: Freepik)

मकर - जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कुंभ - समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ चाणक्य नीतींमुळे आयुष्यातील संकटांवर करता येईल मात