आजचं राशिभविष्य - सोमवार,०७ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Horoscope Today Monday 07 April 2025

Apr 04, 2025

Loksatta Live

मेष -  व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत

(Photo: Freepik)

वृषभ - आनंदी दृष्टिकोनाने वागाल

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

तूळ - अती घाई उपयोगाची नाही

(Photo: Freepik)

वृश्चिक - एकमेकांना समजून घ्यावे

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल

(Photo: Freepik)

मकर - सरकारी कामात यश येईल

(Photo: Freepik)

कुंभ - अधिकाराने कामे हातावेगळी कराल

(Photo: Freepik)

मीन - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ram Navami Horoscope: कामाला चांगली गती येईल