आजचं राशीभविष्य - सोमवार,०७ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 07, 2024

Loksatta Live

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - मन शांत ठेवून कार्यरत राहावे

(Photo: Freepik)

मिथुन - नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल

(Photo: Freepik)

सिंह - घरात शांततेचे वातावरण राहील

(Photo: Freepik)

कन्या - कष्टाच्या  मानाने यश पदरी पडेल

(Photo: Freepik)

तूळ - नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका

(Photo: Freepik)

वृश्चिक - पोटाचे विकार त्रस्त करू शकतील

(Photo: Freepik)

धनू - आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे

(Photo: Freepik)

मकर - आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा

(Photo: Freepik)

कुंभ - बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल

(Photo: Freepik)

मीन - मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : रविवार, ०६ ऑक्टोबर २०२४