आजचं राशीभविष्य - सोमवार,०९ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 09, 2023

Loksatta Live

मेष - नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका

(Photo: Freepik)

वृषभ - आजचा दिवस समाधानकारक ठरेल

(Photo: Freepik)

मिथुन - मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा

(Photo: Freepik)

कर्क - कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील

(Photo: Freepik)

सिंह - एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल

(Photo: Freepik)

कन्या - कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका

(Photo: Freepik)

तूळ - घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

धनू - सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - कार्यालयीन सदस्य कौतुक करतील

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक गुंतागुंतीत अडकू नका

(Photo: Freepik)

मीन - घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: दिवस मनासारखा घालवाल