आजचं राशीभविष्य - सोमवार,०१ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Dec 30, 2023

Loksatta Live

मेष - कामात घाई गडबड करू नका

(Photo: Freepik)

वृषभ - प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल

(Photo: Freepik)

मिथुन - मौल्यवान वस्तु खरेदी कराल

(Photo: Freepik)

कर्क - भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कन्या - खर्च समाधानकारक असेल

(Photo: Freepik)

तूळ - एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते

(Photo: Freepik)

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवावे लागेल

(Photo: Freepik)

धनू - घरासाठी खरेदी केली जाईल

(Photo: Freepik)

मकर - गोड बोलून कामे करून घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक खर्चात भर पडू शकते

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मंदिरातून आशीर्वाद म्हणून मिळालेल्या फुलांचे काय करायचे?