आजचं राशिभविष्य - सोमवार,१० फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 08, 2025

Loksatta Live

मेष - व्यापारात चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना आनंदाने समजून घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कर्क - मनाची विशालता दाखवाल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची प्राप्ती वाढेल

(Photo: Freepik)

कन्या - गृहशांती महत्त्वाची आहे

(Photo: Freepik)

तूळ - जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

धनू - हातातील अधिकार वापरता येतील

(Photo: Freepik)

मकर - नातेवाईकांशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

कुंभ - अडथळ्यातून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

मीन - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: आजचा दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा