आजचं राशिभविष्य - सोमवार,१० मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 07, 2025

Loksatta Live

मेष - कामाचे योग्य नियोजन कराल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल

(Photo: Freepik)

मिथुन - प्रवासाची आवड पूर्ण कराल

(Photo: Freepik)

कर्क -  अति विचारात वेळ वाया जाईल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

कन्या - जुनी भांडणे उकरून काढली जातील

(Photo: Freepik)

तूळ - खोट्या गोष्टींचा विरोध करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन मित्र जोडले जातील

(Photo: Freepik)

धनू - काही खर्च आटोक्यात ठेवावेत

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ठिकाणी मदत कराल

(Photo: Freepik)

कुंभ - अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल

(Photo: Freepik)

मीन - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: वाहन चालवताना काळजी घ्यावी