आजचं राशीभविष्य - सोमवार,१२ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 10, 2024

Loksatta Live

मेष - अति विचार करत राहू नये

(Photo: Freepik)

वृषभ - जवळच्या प्रवासाची संधी मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल

(Photo: Freepik)

कर्क - नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वासाने निर्णय घ्या

(Photo: Freepik)

कन्या - मुलांकडून शुभ वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

तूळ - दिवसाची सुरुवात उत्साहात कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आजचा दिवस मनासारखा जाईल

(Photo: Freepik)

धनू - मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक पातळीवर यशकारक दिवस

(Photo: Freepik)

कुंभ - भावंडांची मदत मोलाची ठरेल

(Photo: Freepik)

मीन - घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य