आजचं राशीभविष्य - सोमवार,१३ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 11, 2023

Loksatta Live

मेष -  चारचौघात कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

वृषभ - हाताखालील लोक विश्वासू मिळतील

(Photo: Freepik)

मिथुन - आवडते छंद जोपासले जातील

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

सिंह - प्रवासाची हौस भागवता येईल

(Photo: Freepik)

कन्या - गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल

(Photo: Freepik)

तूळ - प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील

(Photo: Freepik)

मकर - मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

कुंभ - शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका

(Photo: Freepik)

मीन - काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dhanteras Horoscope: प्रगतीचे नवे दार खुले होईल