आजचं राशिभविष्य - सोमवार,१४ एप्रिल २०२५ 

(Photo: Freepik)

Apr 11, 2025

Loksatta Live

मेष - तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

वृषभ - जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल.

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

सिंह - घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांना मना पासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.

(Photo: Freepik)

तूळ - घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. हातातील कामे पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमची हिम्मत वाढीस लागेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sunday Horoscope: चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे