आजचं राशीभविष्य - सोमवार,१४ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 11, 2024

Loksatta Live

मेष - आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका

(Photo: Freepik)

वृषभ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा

(Photo: Freepik)

सिंह - दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील

(Photo: Freepik)

कन्या - काही तडजोडी कराव्या लागतील

(Photo: Freepik)

तूळ - खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाच्या ताणाने निराश होऊ नका

(Photo: Freepik)

धनू - आवडत्या वस्तु खरेदी करता येतील

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराच्या मताचा आदर करावा

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस आपल्या मनाजोगा घालवाल

(Photo: Freepik)

मीन - मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : रविवार, १३ ऑक्टोबर २०२४