आजचं राशीभविष्य - सोमवार,१५ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 13, 2024

Loksatta Live

मेष - गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेमातील गैरसमज दूर करावेत

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन गोष्टी आत्मसात कराल

(Photo: Freepik)

कर्क - खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते

(Photo: Freepik)

सिंह - नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल

(Photo: Freepik)

कन्या - जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी अंगावर पडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - नातेवाईकांना मदत कराल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी

(Photo: Freepik)

मकर - कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मकरसंक्रांतीला तिळाचेच लाडू का खातात? शनिदेवाशी आहे खास संबंध