आजचं राशिभविष्य - सोमवार,१७ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 14, 2025

Loksatta Live

मेष - चारचौघात मिळून मिसळून वागाल

(Photo: Freepik)

वृषभ - काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील

(Photo: Freepik)

मिथुन - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे

(Photo: Freepik)

सिंह - आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे

(Photo: Freepik)

कन्या - स्थावरच्या कामाला गती येईल

(Photo: Freepik)

तूळ - टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

धनू - लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये

(Photo: Freepik)

मकर - ध्यान धारणे साठी वेळ काढा

(Photo: Freepik)

कुंभ - खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल

(Photo: Freepik)

मीन - आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Valentine’s Day Horoscope: जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल