आजचं राशीभविष्य - सोमवार,१९ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 19, 2024

Loksatta Live

मेष - इतरांना मदत करून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मिथुन - आपला निर्णय इतरांवर लादू नका

(Photo: Freepik)

कर्क - अडकलेली येणी वसूल होतील

(Photo: Freepik)

सिंह - आहारावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कन्या - चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल

(Photo: Freepik)

तूळ - मनातील विचार इतरांना बोलून दाखवा

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक बाजू भक्कम होईल

(Photo: Freepik)

धनू - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

मकर - नवीन कार्य करण्याची तयारी दाखवाल

(Photo: Freepik)

कुंभ - अवघड गोष्टीत अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

मीन - लहान प्रवास सत्कारणी लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : रविवार, १८ ऑगस्ट २०२४