आजचं राशिभविष्य - सोमवार,२१ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 19, 2024

Loksatta Live

मेष - बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा

(Photo: Freepik)

वृषभ - आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका

(Photo: Freepik)

मिथुन - अनपेक्षित खर्च सामोरी येतील

(Photo: Freepik)

कर्क - काही परिवर्तन सकारात्मक ठरतील

(Photo: Freepik)

सिंह - आपली स्वप्ने सत्यात उतरतील

(Photo: Freepik)

कन्या - कामातील बदल आनंद देईल

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल

(Photo: Freepik)

धनू - आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या

(Photo: Freepik)

मकर - व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरण सकारात्मक असेल

(Photo: Freepik)

मीन - रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४