आजचं राशिभविष्य - सोमवार,२३ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 23, 2024

Loksatta Live

मेष - नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील

(Photo: Freepik)

वृषभ - सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे

(Photo: Freepik)

मिथुन - नवविवाहिताना सरप्राइज मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - छुपे शत्रू त्रास देऊ शकतात

(Photo: Freepik)

सिंह - व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील

(Photo: Freepik)

तूळ - कामासंबंधी प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक कामात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

मकर - वायफळ खर्च केला जाऊ शकतो

(Photo: Freepik)

कुंभ - विविध स्तरातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

मीन - कामात चंचलता आड आणू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : रविवार, २२ डिसेंबर २०२४