आजचं राशीभविष्य - सोमवार,२३ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 21, 2024

Loksatta Live

मेष - नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील

(Photo: Freepik)

कर्क - हातातील काम मन लावून करा

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त लहान प्रवास घडतील

(Photo: Freepik)

कन्या - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल

(Photo: Freepik)

तूळ - नवीन कामात तडजोड करू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - लाभाची संधी सोडू नका

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

मकर - प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी

(Photo: Freepik)

कुंभ - लोक तुमच्या मताचा विचार करतील

(Photo: Freepik)

मीन - बोलताना सारासार विचार करावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : शनिवार, २१ सप्टेंबर २०२४