आजचं राशीभविष्य - सोमवार,२६ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 24, 2024

Loksatta Live

मेष - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

वृषभ - कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल

(Photo: Freepik)

सिंह - कठोर मेहनत घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

कन्या - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल

(Photo: Freepik)

धनू - घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील

(Photo: Freepik)

मकर - वैवाहिक जीवन उत्तम राहील

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मीन - मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : रविवार, २५ ऑगस्ट २०२४