आजचं राशिभविष्य - सोमवार,२७ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 24, 2025

Loksatta Live

मेष - नवीन गोष्टी आमलात आणाव्यात

(Photo: Freepik)

वृषभ - मन शांत ठेवून कार्यरत राहावे

(Photo: Freepik)

मिथुन - आपली उपासना सफल होईल

(Photo: Freepik)

कर्क - आजचा दिनक्रम व्यग्र राहील

(Photo: Freepik)

सिंह - नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील

(Photo: Freepik)

कन्या - कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल

(Photo: Freepik)

तूळ - नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले विचार लोकांसमोर मांडाल

(Photo: Freepik)

धनू - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा

(Photo: Freepik)

मीन - पदोन्नतीचे योग संभवतात

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Republic Day Horoscope: हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील