आजचं राशीभविष्य - सोमवार,२७ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 25, 2023

Loksatta Live

मेष - कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

मिथुन - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

सिंह - हित शत्रूपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

कन्या - आजचा दिवस मजेत घालवाल

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृश्चिक -  स्वभावात सौम्यता ठेवावी

(Photo: Freepik)

धनू - गोड बोलून कामे करून घ्याल

(Photo: Freepik)

मकर - हातातील कामातून यश येईल

(Photo: Freepik)

कुंभ - दूरच्या कामातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

मीन - नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक