आजचं राशिभविष्य - सोमवार,२८ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 26, 2024

Loksatta Live

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी विचारशील असेल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रलंबित कामे आज पूर्ण होती

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्च केला जाईल

(Photo: Freepik)

कर्क - मुलांवरील विश्वास दृढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक अस्वस्थता जाणवेल

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामे न डगमगता कराल

(Photo: Freepik)

तूळ - नात्यात गोडवा निर्माण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक स्थिती मजबूत होईल

(Photo: Freepik)

मकर - मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

कुंभ - कोणावरही अति विश्वास ठेवू नका

(Photo: Freepik)

मीन - आनंदी लोकांचा सहवास लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य - रविवार, २७ ऑक्टोबर २०२४