आजचं राशीभविष्य - सोमवार,३० ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 30, 2023

Loksatta Live

मेष - तडकाफडकी निर्णय बदलू नका

(Photo: Freepik)

वृषभ - धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कर्क - एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - बोलताना भान राखावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी

(Photo: Freepik)

धनू - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मकर - गैरसमजाला मनात थारा देऊ नका

(Photo: Freepik)

कुंभ - लहान प्रवास संभवतो

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ चाणक्य नीतींमुळे आयुष्यातील संकटांवर करता येईल मात