आजचे राशीभविष्य - शनिवार,५ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 04, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे

(Photo: Freepik)

वृषभ - आर्थिक आवक वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - सर्वांशी प्रेमळपणे वागाल

(Photo: Freepik)

कर्क - आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कन्या - तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्याच्या तक्रारी दूर होतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कोणताही निर्णय घेताना सावध राहावे

(Photo: Freepik)

धनू - नवीन ओळखी वाढतील

(Photo: Freepik)

मकर - स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कुंभ - दगदग व धावपळ टाळावी

(Photo: Freepik)

मीन - मनातील गैरसमज दूर होतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल