आजचं राशिभविष्य - शनिवार,१५ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 13, 2025

Loksatta Live

मेष - मानसिक चांचल्य जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - मोठ्या लोकांचा सहवास लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कर्क - काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य करावे लागतील

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांना मदत करावी लागेल

(Photo: Freepik)

तूळ - प्रवासात मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

धनू - खर्चाचे गणित सांभाळावे लागेल

(Photo: Freepik)

मकर - गोड बोलून कामे करून घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - फार हटवादीपणा करू नका

(Photo: Freepik)

मीन - कामाचा आवाका लक्षात घ्यावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dhulivandan Horoscope: आज कौटुंबिक कलह टाळावा