(Photo: Freepik)
Apr 24, 2025
कामाचा ताण जाणवेल. चिकाटी सोडू नका.
(Photo: Freepik)
सर्वांशी गोड बोलणे ठेवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.
(Photo: Freepik)
मनातील विचित्र कल्पना काढून टाका. स्त्री सौख्याचा लाभ होईल.
(Photo: Freepik)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल.
(Photo: Freepik)
जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक वातावरणात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल.
(Photo: Freepik)
जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल.
(Photo: Freepik)
क्षुल्लक वादावादीत अडकू नका. काटकसरीवर भर द्यावा.
(Photo: Freepik)
खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका.
(Photo: Freepik)
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरगुती कामात वेळ घालवाल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
25 April 2025 Horoscope: आज मानसिक द्विधावस्था टाळावी