आजचं राशिभविष्य - शनिवार,२९ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 27, 2025

Loksatta Live

मेष - थोडा वेगळा विचार करून पहावा

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस खेळकरपणात घालवाल

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल

(Photo: Freepik)

सिंह - नवीन वाहन खरेदीचा विचार कराल

(Photo: Freepik)

कन्या - वेळेचे योग्य नियोजन करावे

(Photo: Freepik)

तूळ - मनाची चंचलता वाढेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - भागिदारीतून उत्तम लाभ मिळेल

(Photo: Freepik)

धनू - वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा

(Photo: Freepik)

मकर - उष्णतेचे विकार वाढू शकतात

(Photo: Freepik)

कुंभ - सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका

(Photo: Freepik)

मीन - मनमोकळ्या गप्पा माराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो