आजचं राशिभविष्य - शनिवार,८ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 06, 2025

Loksatta Live

मेष - प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

सिंह - ओळखीचा फायदा होईल

(Photo: Freepik)

कन्या - अति अपेक्षा ठेवू नका

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो

(Photo: Freepik)

धनू - मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मकर - प्रांजळपणे वागणे ठेवाल

(Photo: Freepik)

कुंभ - बढतीची चिन्हे दिसून येतील

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: अडचणीतून मार्ग काढावा