आजचं राशिभविष्य - रविवार,०२ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Feb 28, 2025

Loksatta Live

मेष - समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस घाईगडबडीत जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा लहरीपणा येईल

(Photo: Freepik)

सिंह - कामात काही नवीन बदल करावेत

(Photo: Freepik)

कन्या - आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

धनू - जबाबदारी लक्षात घेऊन वागावे

(Photo: Freepik)

मकर - गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल

(Photo: Freepik)

कुंभ - दिवसभर कामाचा ताण राहील

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st March Horoscope: आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल