आजचं राशिभविष्य - रविवार,३० मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 28, 2025

Loksatta Live

मेष - एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - उपासनेला अधिक बळ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - नाटक सिनेमा पहायला जाल

(Photo: Freepik)

कर्क - मौल्यवान वस्तूची खरेदी कराल

(Photo: Freepik)

सिंह - सहकुटुंब जवळचा प्रवास कराल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल

(Photo: Freepik)

तूळ - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल

(Photo: Freepik)

धनू - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल

(Photo: Freepik)

मीन - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा