आजचं राशिभविष्य - रविवार,९ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 07, 2025

Loksatta Live

मेष - कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन विचार आमलात आणावेत

(Photo: Freepik)

मिथुन - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे

(Photo: Freepik)

सिंह - गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो

(Photo: Freepik)

कन्या - इतरांचा विश्वास संपादन करावा

(Photo: Freepik)

तूळ - जवळचा प्रवास जपून करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत

(Photo: Freepik)

धनू - चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर - परिस्थितीतून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

कुंभ - हातापायाला किरकोळ इजा संभवते

(Photo: Freepik)

मीन - कामाची दगदग जाणवेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य - शनिवार, ८ मार्च २०२५