आजचं राशिभविष्य - गुरुवार,०२ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 01, 2025

Loksatta Live

मेष - तज्ञ लोकांशी संपर्क साधावा

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मिथुन - चारचौघात कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कर्क - मनाच्या चंचलतेला आवर घालावी

(Photo: Freepik)

सिंह - नवीन संधी चालून येईल

(Photo: Freepik)

कन्या - मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

तूळ - सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आवडीच्या गोष्टी कराल

(Photo: Freepik)

धनु - धार्मिक कामात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

मकर - मानसिक चांचल्य जाणवेल

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील इच्छा पूर्ण कराल

(Photo: Freepik)

मीन - वडीलांशी संबंध सुधारतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st January Horoscope: आज आनंददायी अनुभव येतील