आजचं राशिभविष्य : गुरुवार,०३ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 02, 2024

Loksatta Live

मेष - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

(Photo: Freepik)

वृषभ - वाचनातून वैचारिकता सुधारेल

(Photo: Freepik)

मिथुन - सारासार विचारावर भर द्यावा

(Photo: Freepik)

कर्क - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल

(Photo: Freepik)

सिंह - आवडीचे पदार्थ चाखाल

(Photo: Freepik)

कन्या - दिवस शुभ ठरेल

(Photo: Freepik)

तूळ - उगाच फार काळजी करत बसू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल

(Photo: Freepik)

धनु - सामाजिक कामाची ओढ लागेल

(Photo: Freepik)

मकर - जुन्या चिंता मिटतील

(Photo: Freepik)

कुंभ- उगाचच चिडचिड करू नये

(Photo: Freepik)

मीन - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : बुधवार, ०२ ऑक्टोबर २०२४