आजचं राशिभविष्य - गुरुवार,६ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 05, 2025

Loksatta Live

मेष - खर्च काही प्रमाणात वाढू शकतो

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत

(Photo: Freepik)

सिंह - गुरुकृपेचा लाभ होईल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्तबगारीला चांगला वाव आहे

(Photo: Freepik)

धनु - अडथळ्यातून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

मकर - धाडसाने कामे हाती घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडावेत

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: फसवणुकीपासून सावध राहा