आजचं राशिभविष्य - गुरुवार,१३ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 12, 2025

Loksatta Live

मेष - कामात चंचलता आड आणू नका

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांकडून शुभ वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांची काळजी लागून राहील

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक स्वास्थ्य जपावे

(Photo: Freepik)

कन्या - कामात चिकाटी ठेवावी लागेल

(Photo: Freepik)

तूळ - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

धनु - तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - कामात अधिक उत्साह येईल

(Photo: Freepik)

कुंभ - गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल

(Photo: Freepik)

मीन - अति श्रमाचा थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे