आजचं राशिभविष्य - गुरुवार,१६ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 15, 2025

Loksatta Live

मेष - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

वृषभ - अति विचार करू नयेत

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील

(Photo: Freepik)

कर्क - घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

सिंह - अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत

(Photo: Freepik)

कन्या - गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा

(Photo: Freepik)

तूळ - नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - बोलतांना सारासार विचार करावा

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: एखादी नवीन संधी चालून येईल