आजचं राशिभविष्य : गुरुवार,१७ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 16, 2024

Loksatta Live

मेष - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

वृषभ - घरात आनंदी वातावरण राहील

(Photo: Freepik)

मिथुन - मान-सन्मान प्राप्त होतील

(Photo: Freepik)

कर्क - सामाजिक कामात सहभाग घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल

(Photo: Freepik)

कन्या - महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - निष्काळजीपणा कमी करा

(Photo: Freepik)

वृश्चिक - तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे

(Photo: Freepik)

धनु - मुलांकडून लाभ होतील

(Photo: Freepik)

मकर - प्रवास लाभदायक ठरतील

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मजेत जाईल

(Photo: Freepik)

मीन - काही कारणास्तव प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य – बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४