आजचं राशिभविष्य : गुरुवार,२४ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 23, 2024

Loksatta Live

मेष - दिवसाची सुरुवात दमदार होईल

(Photo: Freepik)

वृषभ - कष्टाचे फळ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

कर्क - उत्साह कमी पडू देऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा

(Photo: Freepik)

कन्या - चोरांपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

तूळ - जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

धनु - कामात जोडीदाराची मदत घ्याल

(Photo: Freepik)

मकर - आळस झटकून काम करावे लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - कुटुंबात मन रमेल

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामाला प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४