आजचं राशिभविष्य : गुरुवार,१० एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 09, 2025

Loksatta Live

मेष - आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेम सौख्यात भर पडेल

(Photo: Freepik)

मिथुन - तरुण वर्गाशी संपर्क वाढेल

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम वाहन सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - भागीदारीत चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील

(Photo: Freepik)

धनु - मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक वादात अडकू नका

(Photo: Freepik)

कुंभ - घराची सजावट काढली जाईल

(Photo: Freepik)

मीन - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: आजचा दिवस चांगल्या संगतीत जाईल