आजचं राशिभविष्य : गुरुवार,२४ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 24, 2025

शृंखला नाईक

मेष

काही बदलांना सामोरे जावे लागेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

वृषभ

इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल.

(Photo: Freepik)

मिथुन

घरातील वातावरण खेळकर राहील. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

(Photo: Freepik)

कर्क

कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह

वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

कन्या

पारमार्थिक कामात मदत कराल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

तूळ

तडजोडीला पर्याय नाही. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक

चार चौघांत कौतुकास पात्र व्हाल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

धनु

कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर

मेहनतीवर भर द्याल. शांततेचे धोरण स्वीकारावे.

(Photo: Freepik)

कुंभ

घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. भावंडांचा सल्ला घ्याल.

(Photo: Freepik)

मीन

मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात प्रगतीला वाव आहे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 April 2025 Horoscope: खोट्या गोष्टींचा आधार टाळावा