आजचं राशीभविष्य - मंगळवार,०८ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 07, 2024

Loksatta Live

मेष - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - आपला सन्मान वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - अति धाडस करू नका

(Photo: Freepik)

कर्क - घरातील वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कन्या - चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल

(Photo: Freepik)

तूळ - जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील विचारांना योग्य दिशा द्या

(Photo: Freepik)

धनु - मित्रांची मदत घ्याल

(Photo: Freepik)

मकर - मनोरंजनात वेळ घालवाल

(Photo: Freepik)

कुंभ - समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, ०७ ऑक्टोबर २०२४