आजचं राशिभविष्य - मंगळवार,१० डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 09, 2024

Loksatta Live

मेष - कामावर लक्ष केंद्रीत करावे

(Photo: Freepik)

वृषभ - घरासाठी नवीन खरेदी केली जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या कामात हुशारी दाखवावी

(Photo: Freepik)

कर्क - घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

सिंह - संमिश्र घटनांचा दिवस

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक खर्चात वाढ संभवते

(Photo: Freepik)

तूळ - नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या

(Photo: Freepik)

धनु - इतरांच्या आनंदात आनंद मानाल

(Photo: Freepik)

मकर - सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा