आजचं राशिभविष्य : मंगळवार,१५ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 14, 2024

Loksatta Live

मेष - कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - आवडते छंद जोपासले जातील

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चलबिचलता जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल

(Photo: Freepik)

तूळ - प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपली जिद्द व चिकाटी कायम ठेवावी लागेल

(Photo: Freepik)

धनु - मनोकामना पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक बाजू सुधारेल

(Photo: Freepik)

कुंभ - चांगली संगत लाभेल

(Photo: Freepik)

मीन - चांगला धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४