आजचं राशिभविष्य - मंगळवार,१८ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 17, 2025

Loksatta Live

मेष - तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल

(Photo: Freepik)

वृषभ - अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

सिंह - योग्य संधीची वाट पाहावी

(Photo: Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल

(Photo: Freepik)

धनू - जवळच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

मकर - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कुंभ - जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे

(Photo: Freepik)

मीन - मुलांच्या आनंदात रमून जाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: आज अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे